भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात दि. ३० जुलै वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-30 16:03:20
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर India Meteorological Department (भारतीय हवामान विभाग) यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तव
2026-04-18 23:35:03